उत्सव २०१७

आरतीची वेळ : सायं. ७.०० वा.

सर्व भक्तांनी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर आरतीस उपस्थित राहावे.

गुरुवार २१-०९-२०१७  

सकाळी ७.०० वा. सुमधुर सतार वादन


सकाळी ९.०० वा. घटस्थापना मान्यवरांच्या शुभहस्ते


रात्रौ ७.३० वा. विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ, नायगांव
कै. वामन बुवा खोपकर यांच्या स्मरणार्थ
श्री. सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ ( शिवडी ) यांचे सुस्वर भजन


रात्रौ ९.०० वा. दांडीया रास

शुक्रवार २२-०९-२०१७

सकाळी ७.०० वा. सप्तशती पाठ व नवार्ण मंत्र जप


सकाळी १०. ०० वा. विवाहित महिलांसाठी कुंकूमार्चन देवीसुक्त पठण


रात्रौ ८.०० वा. हिंदु जनजागृती समिती यांचे व्याख्यान, विषय : बाल - मजूर शोषण

शनिवार २३-०९-२०१७

सकाळी ७.०० वा. सप्तशती पाठ व नवार्ण मंत्र जप


सकाळी १०.०० वा. मोफत नेत्र चिकित्सा शिबीर ( डॉ. पूजा बांदिवडेकर )


दुपारी ४.०० वा. जीवन साफल्य महिला मंडळ, कुर्ला यांचे सुस्वरभजन


सायं. ६.०० वा. चित्रकला स्पर्धा (सर्व गट)


रात्रौ ९.०० वा. महिलांसाठी बसस्टॉप स्पर्धा

रविवार २४-०९-२०१७ [ ललित पंचमी ]

सकाळी ७.०० वा. सप्तशती पाठ व नवार्ण मंत्र जप


सकाळी ८.०० वा. सरस्वती पूजन


सकाळी ९.०० वा. ललित पंचमी


सकाळी १०.०० वा. मैदानी खेळांच्या स्पर्धा (सर्व गट)


रात्रौ ९.०० वा. दांडीया रास

सोमवार २५-०९-२०१७

सकाळी ७.०० वा. सप्तशती पाठ व नवार्ण मंत्र जप


रात्रौ ८.०० वा. वास्तु शास्त्राचे मार्गदर्शन


रात्रौ ९.०० वा. विविध वेशभुषा स्पर्धा (सर्व गट)

मंगळवार २६-०९-२०१७

पहाटे ५.०० वा. काकड आरती


दुपारी ४.०० वा. महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ

 

रात्रौ ८.०० वा. वक्तृत्त्व स्पर्धा (सर्व गट)

बुधवार २७-०९-२०१७

सकाळी ७.०० वा. सप्तशती पाठ व नवार्ण मंत्र जप

 

रात्रौ ८.०० वा. एकेरी नृत्य स्पर्धा (सोलो डान्स) - (वर्गणीदारांसाठी)
प्रथम पारितोषिक २००१/-

द्वितीय पारितोषिक १५०१/-
तृतीय पारितोषिक ७५१/-
उत्तेजनार्थ ३०१/-

गुरुवार  २८-०९-२०१७

सकाळी ७.०० वा. सप्तशती पाठ व नवार्ण मंत्र जप

 

सकाळी १०.०० वा. आरोग्य शिबीर

 

रात्रौ ८.०० वा. समूह नृत्य स्पर्धा (वर्गणीदारांसाठी)
प्रथम पारितोषिक ५५५५/-
द्वितीय पारितोषिक ३३३३/-
तृतीय पारितोषिक २२२२/-
उत्तेजनार्थ ११११/-

शुक्रवार २९-०९-२०१७

सकाळी ७.०० वा. सुमधुर सतार वादन


सकाळी १०.०० वा. होमहवन प्रमुख यजमानांच्या हस्ते


रात्रौ ८.०० वा. बक्षिस समारंभ व विद्यार्थी गुणगौरव


रात्रौ ९.०० वा. दांडीया रास

शनिवार ३०-०९-२०१७

सायं. ४.०० वा. भवानी मातेची भव्य मिरवणूक व दसरा सिमोलंघन

रविवार ०१-१०-२०१७

सकाळी १०.०० वा. खण, नारळ, ब्लाऊजपीस विक्री


दुपारी १२.०० वा. महाप्रसाद


दुपारी २.०० ते सायं ७.०० पर्यंत भवानी मातेस अर्पण केलेल्या साड्या व शालूंचा भव्य लिलाव



व्हिडीओज़

आजच्या साड्या

  • मृण्मयी घाडीगांवकर
  • विहा राणे
  • सुरेश कदम
  • दांडेकर महाराज

आपत्कालिन नंबर

  • मुंबई पोलिस - १०९०
  • महिला सुरक्षा - १०९१
  • रुग्णवाहिका - १०२
  • बाल कामगार - १०९८