नायगांव सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे

प्रिय भक्तजन हो,

तो काळ होता १९४४ चा, स्वातंत्र्यपूर्वीचा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी एकात्मतेच्या उद्देशाने सुरु केलेल्या गणेशोत्सवाला एका सणाचे स्वरूप येऊ लागले होते. वातावरण अत्यंत भारावलेले असायचे. तेच वातावरण पुढे ठेवण्याच्या प्रमुख उद्देशाने मंडळाच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी ठरविले आणि पहिल्याच वेळी म्हणजे १९४४ ला पुठ्याची देवी चाळ क्र. १९ मध्ये बसवून नवरात्रौत्सवाची सुरुवात केली. १९४५ ला मात्र चाळ क्र. १ व १९ च्या भव्य पटांगणात आता आहे त्याच जागेवर मुर्ती बनवून नवरात्र साजरा केला. त्यावेळी उद्योगपती बाळशेठ रायकर यांनी मोलाचे सहकार्य केले होते.

१९४६ पासुन मात्र ही भवानी माता जागृत असल्याचे उदाहरण समोर आले. पेशाने मुर्तीकार असलेले

व्हिडीओज़